Tuesday, November 24, 2015

इमानदारी



अपेक्षित मजला होते ऐन झोपेत त्याने छाती माझी चिरावी ....
तसा मी जागाच होतो ,अस्तनीचे साप किती इमानदार असतात ते बघाया .....
@राम मोरे/१२११२०१५२२३३

No comments:

Post a Comment