Monday, November 23, 2015

देह

देह हा असे माती ,ओरखाडे आयुष्याचे त्यावर.....
नकोस रे विचारू कारणे माती कोरडी झाल्यावर....
@राम मोरे/१७११२०१५२१२०

No comments:

Post a Comment