Sunday, November 29, 2015

माय

तुना हासू मा मी कायम खुस ऱ्हासु,
दिवायी दसरा तुना व्हटस मा देखसू,
पदर फाटेल जरी तुना, सुख त्यामाज पैरसू,
दुध माले पाजाडेलनी किंमत फक्त तुलेज देसू......
@रामास्वामी/२७११२०१५१९४६


(मराठी  स्वैर  रूपांतरण ) 
हसण्यात तुझ्याच आई माझे सौख्य आहे ,
दिवाळी दसरा ओठात तुझ्याच लपले आहे ,
पदर फाटका तुझा तरी सुख त्याच्यात पेरत आहे,
पाजल्या दुधाची ग तुझ्या किंमत मोजत आहे ...
( फोटो सौजन्य खान्देशनी अहिराणी )

No comments:

Post a Comment