Tuesday, November 24, 2015

धर्म वादळाचा

लक्षणे वादळाची ओळ्खण्याची चुक नको करुस...
वादळ आतले असो वा बाहेरचे...
उध्वस्त करणे त्याचा धर्मच आहे...
©राम मोरे/१९११२०१५

No comments:

Post a Comment