एक ओळ माझीही
Tuesday, November 24, 2015
दोन सबद
एक डाव हाशी दे ..,
मनी बी हिम्मत थोडी वाढी जाई...
मना बी दोन सबद नी...,
गजल बनी जायी....,
@राम मोरे/२०१५
एक वेळा तर हसू येवू दे ...
शब्दांची माझ्या ताकद वाढून जाईल ...
माझ्या मग दोन शब्दांची ...
गजल होवून जाईल ...
अहिराणी चारोळी
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment