Tuesday, November 24, 2015

एक होवून

एक होवून
एकात एक असता ..
कसला आला दुरावा
आयुष्यभर सारा एक ..
श्वास पण पुरावा
@राम मोरे/११०८२०११/१२००

No comments:

Post a Comment