Monday, November 23, 2015

स्वप्न

बंधनात स्वप्नांना तुझ्या अशीच राहू दे ,
कैफ स्वप्नांचा डोळ्यात अशीच राहू दे ,
चंदनी देह तुझा माझ्यात निथळू दे ,
रात्र मोगऱ्याची अजून थोडी वितळू दे ,
@राम मोरे/२३११२०१५१००८

No comments:

Post a Comment