Tuesday, November 24, 2015

अशी कधी



नभात या हा चांदवा फुलला
अशी कधी तू फूलशील का ?
घेउनी कवेत चंद्र झुलतो कसा
अशी कधी तू झुलशील का ?
सुगंध घेउनी चाफा रुसला कसा
अशी कधी तू रूसशील का ?
रोज नवा चंद्रमा जन्मतो कसा
फिरुनी अशी जन्म घेशील का ?
@राम मोरे /१३०८२०११/२००६

No comments:

Post a Comment