Tuesday, November 24, 2015

ओंजळ



फिरवणार नाही पाठ सखे तुज कडे ,
माहित मला आयुष्य माझे हि मोठे नाही,
ढाळिन आसवे पण पुसणार नाही ,
झेलणारी आसू माझे ओंजळ तुज कडे पण नाही.

@राम मोरे /०६११२०१५००१६

No comments:

Post a Comment