Tuesday, November 24, 2015

रक्त बिंदू



"एक ओळ फक्त" (Ek ol fakt) ,या माझ्या समूहावर जन्मलेली कविता ....
मी फिरुनी परत येयीन जेव्हा
तू असशील का माझ्यासाठी तेव्हाही
फिरुनी असा जन्म घेयीन कधीही
असेल तो जन्म कदाचित तुझ्या पोटीही
बिंदू असशील माझ्याच रक्ताचा
अव्हेरणार नाही तुला कधीही
तुझ्याच रक्त बिंदुतून सकारलो आकारलो
सामावेन तुझ्यातच जसा होतो या आधीही
(एक एक ओळ तुषार कुलकर्णी आणि राम मोरे यांची )

No comments:

Post a Comment