एक ओळ माझीही
Tuesday, November 24, 2015
दोर फाशीचा
कुणब्याच्या गळ्यातला दोर फाशीचा ,
दोराला सुगंध पण मातीचा,
लटकतो देह त्याचा चंदनी ,
बाभळीला सुगंध कुठे कळतो चंदनाचा ......
@रामास्वामी/११०१२०१५१९३३
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment