Tuesday, November 24, 2015

किंमत आसवांची



रात्र ज्याची असते मोठी ,
त्याचा अभ्यास कुणाला ना कळणार....
ओलावालेल्या उशीची किंमत कधी ना कुणाला कळणार........
राम मोरे/०६११२०१५२०५५

No comments:

Post a Comment