Tuesday, November 24, 2015

अंतर



श्वासात अंतर किती ?
बघायला गेलो तर वाटते कित्ती सोपे,
मोजता मोजता,
आयुष्य कधी संपते तेच मात्र ना कळते .....
@राम मोरे/०७११२०१५२१५७

No comments:

Post a Comment