Monday, November 30, 2015

सुकून



साम्भाले रखता हु यादों को तेरी पलको में मेरी रातभर ,
तकियोको थोडा सुकून सा आ जाता है उनके सहारे जिने में.........
@राम मोरे,०११२२०१५०७५१
(Inspried from DrVeronica Barse)

Sunday, November 29, 2015

मेरी ख़ुशी



बाट लेता हु दु:ख दुनियाके मै ,
यु हि नही खुश नजर आता हू मै ......
©रामास्वामी/२६११२०१५२३३०

माय

तुना हासू मा मी कायम खुस ऱ्हासु,
दिवायी दसरा तुना व्हटस मा देखसू,
पदर फाटेल जरी तुना, सुख त्यामाज पैरसू,
दुध माले पाजाडेलनी किंमत फक्त तुलेज देसू......
@रामास्वामी/२७११२०१५१९४६


(मराठी  स्वैर  रूपांतरण ) 
हसण्यात तुझ्याच आई माझे सौख्य आहे ,
दिवाळी दसरा ओठात तुझ्याच लपले आहे ,
पदर फाटका तुझा तरी सुख त्याच्यात पेरत आहे,
पाजल्या दुधाची ग तुझ्या किंमत मोजत आहे ...
( फोटो सौजन्य खान्देशनी अहिराणी )

जग



माझ्या साठी तीच माझे 'जग'
ती मात्र म्हणते माझ्या साठी 'जग'
©राम मोरे/२९१०२०१२१७३०

देहमिलन

अंतरात मज शहारे तुज मिलनाचे,
गावू दे रात्रीस गीत विळख्यांचे
ओघळू दे ना अस्वस्थ भावनांना
कळू दे वातीला महत्व देह मिलनाचे.......
@रामास्वामी/२९११२०१५०८३८

आशिया



शक्सियत हमारी ऐसे हि है,
जहा जगह मिल जाती है ,
वहि पर आशिया बना लेते है........

©रामास्वामी/२९११२०१५१२१२

आसू



आसू सारे जुनेच असतात ..
प्रसंग बघता नवे नवे ..
रूप बदलून येत असतात ..
©राम मोरे/११०८२०११/१००८स..

चिता









शेकुन घ्या रे खान्दे चितेवर याच्या ,
लुटण्या सारखे ना उरले याच्या कडे आता.......

©रामास्वामी/291120152200


Thursday, November 26, 2015

रवायत



जिंदा हु खुदा कि रवायत से ,
उडकर तेरे देस आना ना मुमकिन है ....
@राम मोरे/ १२१०२०१५१४०९
तू
माती
मी पण माती.....
................"Ram More"

झूट



बस एक बार झूट हि बोल दे ,
आज भी मेरे बगैर तुम खुश हो ......
@रामास्वामी/१३१०२०१५२१३५
...See More

मौसम



आंखो को पढना तेरी खासियत है ,
तुम भी जानती हो प्यार का मौसम कीस मौसम में पनपता है .....
@रामास्वामी /१३१०२०१५२१५६

दुनिया



भरलीय दुनिया साली मुडद्यांनी ,
राहायला मला येथे वाव नाही ..........
आस्तींनचे साप वावरतात साले इथे...
खात्रीने सांगतो नक्कीच हा गाव माझा नाही....
@राममोरे/१४१०२०१५०९३८

दुवा



टूटने वाले तारे का दर्द कौन जाने...
लोग तो बस अपनी दुवाओसे मतलब रखते है....
@रामास्वामी /१४१०२०१५२३५०
टूटता हुआ तारा सबकी दुआ इसलिए पूरी करता है. .. ,
क्योंकि उसे टूटने का दर्द मालूम होता है........
Kanchan Nilesh Bhave यांच्या या ओळीवरून प्रेरित

जिंदगी



साली आपली जिन्दगी अशिज शे ,
लोके सुख टाकतस पन पदर मनाज फाटेल शे .........
©रामास्वामी/१५१०२०१५२३२१

जादू



तुना डोयास्नी जादू काय तुले सांगू .....
असा वाटस आसू तू पाहीन उसना मांगू.....
(स्मिता)
@रामास्वामी तुना शिरपूर गाव जोडेना/१७१०२०१५००५६
तुझ्या डोळ्यांची जादू काय तुला सांगू ...
वाटते असे अश्रू थोडे तुजकडून उसने मांगू.....

दूरिया



तकदिर मे जो लिखा है वह मिट नहि सकता.......
रहि बात दुरियोकी उसे कोयी मिटा नही सकता ......
©रामास्वामी,/१५१०२०१५२३०७ — with Vikasini Chavan.

गजरा



तुझ्या आठवात माझा पण प्राण गुन्तुन आहे....
सखे बोल ना ,
गजरा माझा का तुझ्या कुन्तलास बिलगुन आहे ???
©रामास्वामी/१८१०२०१५१०४९


जगण्याचे रंग अनेक ,रूप अनेक ,
ज्यांची उधार घेतली दुख्खे मी ,,
ते म्हणतात तुझ्या सारखे लयी भेटतात अनेक .....

@रामास्वामी/२०१०२०१५१९३३

भगवान

बस एक दर्द समझने कि चाहत जिसमे है.......
भगवान बनने में बस उसे देर नही है ......
@रामास्वामी/२०१०२०१५२०५९

दिल्काश हवा

स्पर्शून येते ती दिलकश हवा देहास तुझ्या ,
बेधुंद होवून कुरवाळतो मग आठवांना तुझ्या.....
@रामास्वामी/२०१०२०१५२१३८
(प्रेरित Vaish Mirzapure यांच्या ओळीवरून (मुली समान आहे,तिच्या कडून शिकतोय smile emoticon )


मी माझे ढगाचे गुणधर्म कसे सोडू ...??
विसावा देतो क्षणभर तेव्हडेच अधिकार ,दिलेत त्याने .....
रक्ताळलेली बघतो तुला कोरड्याच नजरेने.....
बरसता येत नाही नि रडता पण येत नाही ...
@राममोरे/२०१०२०१५२२०९

राख

स्पर्शू नका रे राखेस माझ्या .....
धुगधुगी थोडी अजून माझ्यात आहे....
@रामास्वामी/२११०२०१५२११३

अंदर का रावण



जलाये फुके जाते वह तो घासफूस के रावण होते है ...
"अंदर" के रावण जलाना बडा मुश्कील है.......

@रामास्वामी

लम्हे



लम्हो को साम्भालकर रखना यह भी कमाल कि बात है ,
तकलीफ देह होते है कयी लम्हे वख्त ने दिये हुये.....
ताकलीफो को थाम रखने वाले, मेरे लिये यह कमाल कि बात है.....
@रामास्वामी/२३१०२०१५०९४०

रावण

अब तू हि बता,
हर साल तो लोग रावण जलाते है,
फिर भी साला ये रावण मुझमे और तुझमे बार बार क्यो पैदा होता है.....
@रामास्वामी /२३१०२०१५१२५१

आठवण पेरणी



वळणे खूप अधिक लक्षात रहातात......
सरळ मार्गात कुणी आठवणी पेरत नसतात.......
@रामास्वामी/२३१०२०१५०१२१पीएम

निंद



कौन कहता है शोर में निंद आती नही.....
एक बार मौत को अपना के देख लो.....
@रामास्वामी/२३१०२०१५१९२६

सुकून


बरबादी कि इतनी चाहत अछ्छी नहि ये दोस्त......
बर्बाद करने वाले यहा हर पल मिलते है.....
लेकिन वह भी कहा सुकुन से जिते है.............
©रामास्वामी/२४१०२०१५०९४७

पेरणी



पाउस होण्यासाठी देहात आभाळ पेरून घ्यावे लागतात.....
देह्मातीत ओलावा झिरपवण्यासाठी झिरे तयार करावे लागतात.....
@राममोरे/२५१०२०१५०९१९
खुद मे भी कभी कभी झाक लिया करो.........
दो चार अछ्छाइया तुममे भी मौजुद है.........

©रामास्वामी

सुकून



सुकून

राहे इंतजार में खडे है तेरे ए सुकुन;
कहीं रास्ता तो भटक नही गये हो ?
@राम मोरे/01072015/2010
वाटेकडे डोळे तुझ्या लावुन बसलोय रे "सुखा"
रस्ता माझा विसरलास कि काय ??

विश्वास



आठवान्ना आता मी काळजात ठेवतच नाही....
काळजावर माझा ही विश्वास राहिला नाही....
©राम मोरे/०७११२०१५१९१५

बेवफा



चाहा था उम्र सारी जिन्हे
इस कदर बेवफा हो गये
शम्मा से रिश्ता हमारा जोडकर
हवा बनकर चले गये....
©राम मोरे/१३१२२०१२०९३३

मुस्कुराना



तस्वीर मे आजकल हम भी मुस्कुराते नही.......
तकदिर मे हमारि खुशिया कभी आयी ही नही.........

©रामास्वामी/२५११२०१५२२०७


अंदाज

अंदाज हमने कभी ना बदले,
शायद आयीने तुने बदल डाले,
हम भी इस दौर से गुजरे,
फिर भी आज तक ना कभी बदले................ 
@रामास्वामी/१२०९२०१५/१२२८


पाच अक्षरे
व्यक्त रे होण्यासाठी
हायकुतुन
©राम मोरे/२६११२०१५०९१९

( हायकू )

जिंदगी

जिंदगी
जिंदगी रोज नये रंग में ढल जाती है
कभी दुश्मन तो कभी दोस्त नजर आती है
कभी छा जाती है , कभी बरस जाती है ,
कभी एक बुंद को भी रूह तरस जाती है .......

@राम मोरे /१६..०७.२०११

Tuesday, November 24, 2015

कुंकू



भळभळणार्या जखमा कुन्कु लावुन ती बुजवुन घेते...को-या
कपाळाच्या जखमा कशी मी बुजवु.......
©राम मोरे/२७१०२०१५१८३०
प्रेरित कविता ननवरे यान्च्या ओळि....

देह चंदनी



चन्दनी देह तुझा माझ्यात एकदा विरघळावा.....
उभा जन्म जगाने मग चन्दन समजुन मला जाळावा....
©राम मोरे/२७१०२०१५१०५३

किमत



तेरी मुस्कुराहट कि किमत क्यू मै लगावू...
जिने कि वजह कि भी कोई किमत होती है....

@रामास्वामी/२८१०२०१५२१२५

नजदिकी

दिल कि लगी में दिल हि नजदीक होते है,
जमाने को ,दिल कि बातो क्या पता होता है,
वह तो बदनाम करने में हि माहीर होता है......
@रामास्वामी 

मनपक्षी



मनपक्षी
छत्री होती भली मोठी तुझी ,
शोधायला तुला खूप जड गेलं ,
आठवांचे गाव शोधाया मनपक्षी उडून गेलं !!
@राम मोरे/३००८२०११/११४५स.

यारी



किति दिवस ठेवु दोस्ती यारी या दु:खान्शी....
मुकपणे आजकाल साले रडु पण देत नाहित........
©राम मोरे/२९१०२०१२२२३०