स्पर्शून येते ती दिलकश हवा देहास तुझ्या ,
बेधुंद होवून कुरवाळतो मग आठवांना तुझ्या.....
बेधुंद होवून कुरवाळतो मग आठवांना तुझ्या.....
@रामास्वामी/२०१०२०१५२१३८
(प्रेरित Vaish Mirzapure यांच्या ओळीवरून (मुली समान आहे,तिच्या कडून शिकतोय smile emoticon )

No comments:
Post a Comment