एक ओळ माझीही
Tuesday, December 8, 2015
पाझर
(अहिराणी चारोळी)
मरीसन जीत्ती झाली
माह्या आसुची रे धार
नको पाहू डोयात माझ्या
तुले बी फुटीन पाझर
@राम मोरे/२०१५
(मराठी स्वैर रूपांतरण)
मरून जिवंत रे झाली
माझ्या आसवांची रे धार
नको पाहूस डोळ्यात माझ्या
फुटेल तुला हि रे पाझर
@राम मोरे/२०१५
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment