छत्री
कालच्या पावसात ती भेटली ....
म्हटली ....
अरे साऱ्या आठवणी धुतल्या जाताहेत ....
म्हटली ....
अरे साऱ्या आठवणी धुतल्या जाताहेत ....
मी : मग छत्री वापरायचीस ना !!
ती : हो हो ....
मी : लहानपणीची आपली छत्री होती छोटी ,
जग पण खूप लहान होते,
तुला शोधायला खूप सोप्पे जात होते ...
.
आता जग झालेय खूप मोठे ....
शोधायला तुला खूपच कठीण जाते ....
जग पण खूप लहान होते,
तुला शोधायला खूप सोप्पे जात होते ...
.
आता जग झालेय खूप मोठे ....
शोधायला तुला खूपच कठीण जाते ....
@राम मोरे /२९१०२०१३१९३०

No comments:
Post a Comment