Tuesday, December 15, 2015

जिनगानी ना रंग

(अहिराणी कविता )
जिनगानी ना रंग
कोना पैसा कष्टसंगे लढामा
कोना पडेल रहातस गुढामा
कोनी भाकर बांधेल भात्यामा
कोनी फेकेल ऱ्हास उखल्लामा
कोनी जपस भर उनमा
कोनी घुसडस थंडा एसीमा
जिनगानी तू अशी रंगस देख अनेक रंगमा
लाकूड नही भेटन ते, बुन्जतस आमले माटीमा......
@राम मोरे/१४१२२०१५१८३१
शब्दार्थ :
गुढा = अंगावरच्या वस्रात (धोतर,साडी) पैसे गुंडाळून ठेवायची जागा
भात्या = भाकरी बांधण्याचे जुने कापड
उखल्ला = उकिरडा , जप = झोप , घुसडस = शिरणे , बुन्जतस = पुरणे

No comments:

Post a Comment