Tuesday, December 15, 2015

अस्तित्व

सुर्याखाली राहिलो उभा ऐन दुपारी,
सावलिही दिसली नाही माझी मजला...
समजले मग अस्तित्व शुन्य जगात या माझे.....
©राम मोरे /१११२२०१५

No comments:

Post a Comment