Tuesday, December 15, 2015

आज्जी

सुरकुत्यात पेरलंय प्रेम किती ,
स्पर्शता गालास माझ्या तू ,
बंदा रुपया प्रेमाचा तुझा ,
होतो अमुल्य बघ आज्जी किती !!
@रामास्वामी /११२१२०१५१९०४

No comments:

Post a Comment