एक ओळ माझीही
Tuesday, December 8, 2015
जीवन गाणे
तुझे येणे नि माझे जाणे,
नियतीचे विरह गाणे होते,
मिळाले जेव्हडे जगणे दोघा,
तेच जीवन गाणे होते................................
@राममोरे/१२०४२०१५२०५६.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment