Tuesday, December 8, 2015

मिलन

क्षिताजाच्या मिलन वेळी तू हि जवळ असावं ,
सोनरंगी अणुरेणूत तू आणि मी एक व्हावं.....
मिलनात माझ्या तुझ्या चंदनाने भूतलावर सांडावं....
@राम मोरे/०७१२२०१५२२१३

No comments:

Post a Comment